श्रेष्ठ
श्रेष्ठ
1 min
11.7K
आम्ही श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ काही देश करत होते आपले गुणगान...
संशोधन आणी युद्ध शस्त्राचे करत होते प्रदर्शन फार ...
आम्ही बलाढ्य आम्ही ताकद वर हे च होते सांगणे...
कोरोनाच्या विळख्यात जेव्हा ते सापडले
निष्पाप मृतांचे ढेर पडले....
नाही कामी आली बलाढ्य ताकद ना मोठेपणा...
कोरोनाच्या संकटसमयी नाही जिंकत आहे कुठला देश ..
जिंकत आहे ती फक्त माणुसकी आणि एकता