शरद मल्होत्रा
शरद मल्होत्रा
1 min
32
क्यूट आणि चॉकलेट बॉय
शरद मल्होत्रा जबरदस्त!!
फिल्म इंडस्ट्री दिवानी त्याची
अॅक्टींग करतो एकदम मस्त!!
सुरुवात केली फिल्ममधून
पण गाजविली त्याने कसम!!
नागिन मध्ये ' हिरो बनून
हिट केली हरदम!!
बेपनाह प्यार च्या तालावर
नाचते आज सर्वजण!!
अदा त्याची निराली
खूश होते तनमन!!
स्माईल करते द्यायल
आणि त्याचा लूक!!
मिस्टर हॅन्डसम म्हणून
करतात त्याला बुक!!
डॅशिंग अशी भासते
नजर जादूभरी!!.
हर एक अॅक्शन आवडते
असे तो अॅक्टिंग करी!!
