शरद म्हलोत्रा
शरद म्हलोत्रा
1 min
343
क्यूट आणि चॉकलेट बॉय
शरद मल्होत्रा जबरदस्त!!
फिल्म इंडस्ट्री दिवानी त्याची
अॅक्टींग करतो एकदम मस्त!!
सुरुवात केली फिल्ममधून
पण गाजविली त्याने कसम!!
नागिन मध्ये ' हिरो बनून
हिट केली हरदम!!
बेपनाह प्यार च्या तालावर
नाचते आज सर्वजण!!
अदा त्याची निराली
खुश होते तनमन!!
स्माईल करते द्यायल
आणि त्याचा लुक!!
मिस्टर हॅन्डसम म्हणून
करतात त्याला बुक!!
डॅशिंग अशी भासते
नजर जादुभरी!!.
हर एक अॅक्शन आवडते
असे तो अविक्टग करी!!
