STORYMIRROR

Hemant Patil

Others

1  

Hemant Patil

Others

श्रावण

श्रावण

1 min
196

श्रावण सोमवृत्त वैफल्याचा महादेवाचा

शंभो भोलेनाथाचा!


दैवाचा महिमा शिव शंकर ओम नमः शिवाय!

उपवास, नवसंकल्पनेचा सत्यनारायणाचा!


नागदेव, पंचमी भाऊरायाचा उपवास

बहिणाबाई करती राखी पौर्णिमा 

बहीण भाऊरायास औक्षण करती.


गोड, धोड पक्वान्न पंक्तीत

आनंदी वातावरण घरात

नारळी भाताचा नैवेद्य देवास...


साहित्याला गुण द्या
लॉग इन