श्राप
श्राप
1 min
537
नको जीवघेणा श्राप आता
रोज नव्या त्या भेटीचा..!
किती आबाळ ह्या मनाची
प्रश्न उरतोच कुठे सवडीचा..!
