STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Others

3  

Kshitija Kulkarni

Others

शक्य

शक्य

1 min
165

मला असतं शक्य

छेद भेदला असता

मला असतं शक्य

भाव बांधला नसता


मला असत शक्य

उतरण केली असती

मला असत शक्य

चाक रुतली नसती


मला असत शक्य

वाट लागली नसती

मला असत शक्य

पायवाट भेटली असती


मला असत शक्य

नेत्रातून फसल नसत

मला असत शक्य

हातून निसटल नसत


शक्य अशक्याचे प्रयोग

वार्धक्यात गुंडाळले भोग


Rate this content
Log in