STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

शिवराय

शिवराय

1 min
159

*छ*...त्तीस हत्तींचे बळ जणू

*त्र*....स्त न होणारे

*प*....रमभक्त रामदासांचे

*ती* ...नही जगाचा राजा

*शि*...स्तप्रिय 

*वा*...खाणणी करणारे

*जी*..जामातेचे शूर पूत्र

*म*...न जपणारे

*हा*....र न मानणारे

*रा*...ज्य रक्षणकर्ते 

*ज*....नतेचा राजा....

*की*..व मुघलांची न करणारे

*ज*...गजेत्ता

*य*...श खेचूनआणणारा....


Rate this content
Log in