STORYMIRROR

Sunny Adekar

Others

4  

Sunny Adekar

Others

शितल गारवा

शितल गारवा

1 min
266

गारवा अंगाशी झोंबु लागला

हवेच्या झुळुकेने

फांद्या पर्ण सरसर

सोसाटयाने डोलत गारव्याने ।।1।।


कुडकुडी बनुन हुडहुडी

थंडी ची चाहूल देत होती

समस्त जात उबदार

शेकोटी चा आधार घेत होती ।।2।।


पहिल्या थंडी ची पहिली लाट

मनोमनी सुखावत होती

सर्दी तापाला बोलवत

शितल हा गारवा मनाला भावत होता ।।3।।


Rate this content
Log in