Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

शिक्षक मी

शिक्षक मी

1 min
279


*मी आहे प्रायमरी शिक्षक*

*मुलांच्या संगतीत सदा रमते*

*बोधकथा सांगूनी मुलांना मी*

*त्यांच्यावर मूल्यसंस्कार नित्य करते*......


*शाळेत सर्वांआधी हजेरी माझी*

*माझ्या मुलांनाही सवय तीच लागते*

*मी माझ्या मुलांची आई बनते*

*त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेते*.....


*मुलांसाठी सतत उपक्रम घेते*

*प्रकल्यामधेही सहभागी करते*

*मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहन देते*

*विविध स्पर्धेत मुलांना उतरवते*...


*सदोदीत शैक्षणिक साहित्य बनवते*

*मुलांना साहित्यातून अध्यापन करते*

*मुले माझी हुशार ,गुणी आहेत*

*मी भारताचा भावी नागरीक घडवते*.....


*शिक्षक आहे जरासा मी वेगळा*

*मुलांच्या भावविश्वासात रमणारा*

*मुलांना सदोदीत आनंदी ठेवणारा*

*त्यांच्या कलेने अध्यापन करणारा*.....


Rate this content
Log in