STORYMIRROR

Meena Mahindrakar

Others

3  

Meena Mahindrakar

Others

शीतयुद्ध

शीतयुद्ध

1 min
11.5K

भारत पूर्वी प्रसिद्ध होता 

गरीब-श्रीमंत, उच्च-नीच 

जातीयवाद यामुळे -----

पण आता तो अडकलाय  

रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये


या तिन्ही झोनचे आपापसात

शीतयुद्ध सुरू आहे 

रेड झोन आणि ऑरेंज झोन  

उत्सुक झाला,ग्रीन झोन मध्ये जायला --- 

तर ग्रीन झोनने मात्र सर्वच मार्ग 

बंद केले त्यांचे 


ग्रीन झोन ला टिकवायचे 

आपलं अस्तित्व--- 

त्यामुळे तो बनला कठोर ---

अगदी रक्ताच्या नात्याला सुद्धा 

त्यांनी लांब ठेवलेय 

सोशल डिस्टन्सच्या 

नावाखाली -----


Rate this content
Log in