STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

शिगमोत्सव....

शिगमोत्सव....

1 min
539

गोव्याच्या संस्कृतीत मानाचा तुरा ...

शिगमोत्सव गोव्यात सुरु झाला...

साजरा होतो तो गोव्याच्या अनेक शहरांत ...

"घुमचे गटर घुम " च्या नादात ...

ढो‌ल ताशा चा आवाज घुमतो...

"वसय वसय" साद घालतो ...

पौराणिक ऐतिहासिक चित्ररथाची असते मिरवणूक....

लहानांपासून थोरांपर्यंत असते करमणूक....

फुग्या खेळण्याची खाण्याची असते विक्री...

जशी भरली जत्रेची गर्दी....

जो तो असतो बेधुंद....

ढोल ताशांच्या ठेक्यावर मग्न....

दरवर्षी होतो साजरा शिमगोत्सव...

सात दिवस संस्कृती गाजवतो....


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ