STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

शहर असून खेड्यासारखं

शहर असून खेड्यासारखं

1 min
11.5K

शहर असून खेड्यासारखं जगणं झालं आहे....!

रोज आपल्या लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागत आहे....!

पैसा असूनही खर्च करता येत नाहीये.

जिभेचे चोचलेसुध्दा पुरवता येत नाही ये......!

प्रत्येक सण साजरा करायला मन करत आहे. दुकान बंद आहे.....!

कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर बस रेल्वे जायला नाही ये....!

रस्त्याने जाताना घर असून बाहेरून सामसूम आहे....!

घरात लहानांचा गोंगाट आहे आजची परिस्थिती आहे......!

शहर असून खेड्यासारखं जगणं झालं आहे....!


Rate this content
Log in