STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

शेतकरी

शेतकरी

1 min
230

हाक शेतकऱ्याची देवाला

बी पेरल शेतात

लवकर बर मेघराजा

शेतातील अंकुर

वाट पाहत आहे पाण्याची

रक्ताचे घाम करुनी

कर्ज काढूनी बेन पेरलं शेतात

हे देवा

हिरवळीन माझं शेत सजू दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन