||शब्दफुले ||
||शब्दफुले ||
1 min
12.3K
शब्द शब्दांचे बंध तोडून,
रम्य स्वप्नांची फुले ओवून,
काव्यफुले अर्पिली ...||
कोवळ्या नभात रंग उधळून,
न्यून मनाच्या कळ्या उमलून,
काव्यफुले अर्पिली ...||
ज्ञानाचा नंदादीप उजळून,
सोनेरी मंत्र मुग्ध स्वरांत नाहून,
काव्यफुले अर्पिली …||
अदभूत दृश्याची साक्ष घेऊन,
अलौकिक उर्जा स्रोतास,
काव्यफुले अर्पिली ... ||