STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

शब्दाचं गणित

शब्दाचं गणित

1 min
191

समोर वही पेन दिसताच,,,

माझा जीवात जीव,,,

घुसमटतोय,,,,

मी काय स्वप्न पाहिलं,,,

होते,,,,???

मी आज काय करतोय,,,,

शब्दाला शब्द जोडून,,,

कविता बनवायचोय,,,

आज मी काय,,,करतोय????

भाांडे स्वपाक,,,करत,,,!!!!

परिवार सांभाळतोय,,,!!!!

पेेेन,वही, पुस्तक,,,,

होते मााझे मित्र ,,,!!!

शब्दाचं गणितं,,,

सोडवत होतो,,,

आज परिवाराचे,,,,

गणित सोडवतोय,,,,

हातात पेन ,,,घेेेऊन,,,

चोरुन-लपवून लिहितोय

मनात दचकी ठेेेऊन,,,

लिहितोय,,,कोणी येेेईल,,,

ह्या भीतीने ,,,

चटकन,,, वही,,

बाजूला 

ठेेेवतोय ,,,,

हसणं मी विसरले,,,

लिहिण्यासाठी,,,मन,,,

माझं तीळतीळ तुटतंय


Rate this content
Log in