Shilpa Dange
Others
शब्दांचं वागणं किती विसंगत
अबोल असून मनातली गुपितं बसतात सांगत!
कधी वार्याची सळसळ ऐकून
हळव्या पानांना ठेवतात आशेवर तरंगत!
अलवार उतरतात लहरत कागदावर
कधी मधाळ हसून,
तर कधी डोळ्यात पाणी दाटून!
लेक
आयुष्य भरभरून...
मनातला जिवलगा
मी आणि तू
तुझी साथ
हिशोब
पर्याय
शब्द
अशाच एका चांद...