STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

शब्द

शब्द

1 min
346

भेट तुझी पहीली झाली,

कविता माझी पूर्ण झाली,

कळत न कळत.....

झाली ती बोलकी कागदावर,

माझ्या बोलली ती शब्द न शब्द,

मन माझे झाले नि:शब्द,

मग होतो मला शब्द साक्षात्कार शब्द,

येतो ओठी लेखणी माझी,

होते अधिकच सोपी.....

वाटते मला लिहावे खऱ्या खऱ्या

लेखनाला बळ असे आणावे.....

मग शब्द ही माझे बोलू लागतात,

बोल थोडी व्यथा माझ्याही साठीसाठी.....

 मग संवाद होतो माझा,

बोलके होतात शब्द ना शब्द,

तुझ्या, माझ्या भावविश्वातील जगणे..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन