STORYMIRROR
शब्द:-...
शब्द:- सुर्य/चंद्र/प्रेमी
शब्द:- सुर्य/चंद्र/प्रेमी
शब्द:- सुर्य/चंद्र/प्रेमी
सुर्यदेव मावळले
रजनीला जाग आली
चंद्रासवे तारे सारे
नभी फिराया निघाली
सुर्यकिरणे तापली
झाली तापून ती लाल
रांगोळीत अंगणाच्या
जणू भरला गुलाल
उगवले सुर्यदेव
रंगांची ही उधळण
सोनपिवळा केशर
सुंदर सजले अंगण
More marathi poem from Daivashala Puri
Download StoryMirror App