STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

शौर्यवंत शिवबा राजा...

शौर्यवंत शिवबा राजा...

1 min
659

महानतेचं आज शिवशंभू स्मरण 

जिजाऊ सम्राज्ञी जगत माता 

शौर्य दिव्य शिवाची मूर्तिकार 

सन्मानाचा खरा प्रसिद्धी त्राता 


महतीचा भोसल्यांचा आविष्कार 

लढवैय्या शिवा शूर जन्मला नारा 

वीरता थोर गाजती जगी महान 

कर्तृत्व विराट वीर राजा बाणा 


मानापमान अनेकदा गिळला 

तिलांजली स्वसुखी संसाराला 

तेववली स्वराज्याची स्वपताका 

रयत जग भव्य सुखावला 


विराज्ञी शिवाची दमणकारी

जिजाची गुलामीपासूनि मुक्ती 

श्री स्वराज्याचा पाया उभा 

रचिली राजानं अभेद्य कीर्ती 


महा आदर कुळाचा विश्वात 

लोकप्रिय गाजलं व्यक्तिमत्व 

घराघरात शिवप्रताप नांदतं 

प्रेरणादायी कुंकुमासम माहात्म्य 


मौल्यवान दिला आम्हांस ठेवा 

दौलत डोलती आपली शान 

स्तुत्य शिवबा नि संभा राज 

भावी अभिमानी दौलत मान 


Rate this content
Log in