शायरी
शायरी
1 min
3.0K
अलवार दाटले धुके
धूसर झाली वाट
पक्षांच्या किलबिलाटाने
मोहरली पहाट
अलवार दाटले धुके
धूसर झाली वाट
पक्षांच्या किलबिलाटाने
मोहरली पहाट