STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Others

शाळेतील प्रार्थना

शाळेतील प्रार्थना

1 min
437

शाळेतील प्रार्थना,,,

ऐकतच बोलताच,,,

अंगावर शहारे येत होते,,,

भारत माझा देश आहे,,,

सारे भारतीय माझे,,, 

बांधव आहेत,,,,

लहानपणची प्रार्थना,,,

शाळेतच राहून गेली,,,

मनामध्ये स्वार्थी येऊन,,,

घरातील बांधवा सोबत,,,

प्रॉपर्टी साठी वायर झाले,,,

शाळेतील प्रार्थना शाळेतच राहून गेली,,,

कोणाशी प्रेमाने वागण नाही,,,

पैशाच्या मागे,,,

सर्व विसरून गेले ,,,

शाळेतील शिकवणी,,,

शाळेतच राहून गेली,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन