STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Others

3  

manisha sunilrao deshmukh

Others

शाळेतील फळा

शाळेतील फळा

1 min
300

रोज वर्गात मी त्यालाच बघत

 बघता बघता माझ्या डोक्यात

 एक वाक्य नेहमी गोंधळ करत 

 हा फळा तर दिसतो काळा

 काळा रंग तो आहे अशुभाचा माळा

 तरी पण हा फळा कसा काय वेगळा.....


          एक दिवस विचाराची मी केली हिम्मत

          गुरुजी या फळ्याची काय आहे गम्मत

          लोक बोलतात काळा रंग असतो अशुभ

          मग तुम्ही आम्ही पण झालो का अशुभ

          कारण त्यावरच तुम्ही लिहता

          आणि आम्ही पण त्यावरच शिकतो

         तरी पण हा फळा कसा काय वेगळा.....


खूप बदलल्या मी शाळा

पण बदलला नहीं फळा

काही कळतच नाही आहे मला

मला उत्तर देईल का गुरुजी फळा

शेवटी कळले मला अशुभ नहीं फळा काळा

कारण तो तर आहे जगा वेगळा

त्याच्या मुळे मोठा विद्वान घळला

तेव्हा कळलं की फळा आहे खरच जगा वेगळा


Rate this content
Log in