STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शाळेचा पहिला दिवस...!

शाळेचा पहिला दिवस...!

1 min
569


तुझं नाव काय ?

तुझं नाव काय ?

बाईनं भंडावून सोडलं...


मला नाही बाई

मला नाही बाई

माझं नाव आठवलं..


आ आ करीत

भोकाड पसरलं

बाईन घराकडं आणून सोडलं...


पहिल्या दिवशी

काही नाही अडलं

जेंव्हा शाळेत पहिलं पाऊल पडल...!


Rate this content
Log in