Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Others

1.1  

UMA PATIL

Others

शाळा

शाळा

1 min
21.1K


पंधरा जून तारीख आली

शाळेची तयारी सुरू झाली

पुस्तक, पाटी, वह्या, दप्तर

शिसपेन्सिल, रबर घेऊ सदर


आम्हां मुलांची संपली सुट्टी

शाळेशी आता जमेल गट्टी

पिंकी, बबलू, माई, ताऊ

चला दोस्तांनो शाळेत जाऊ


तुम्ही या रे या रे, मुलांनो

गोंडस नि गुलाबी फुलांनो

चला आपण शिकू शाळा

अक्षर शिकवी फळा काळा


मन लावून करू अभ्यास

नसावा लोभाचा हव्यास

शिक्षणासाठी करतो कष्ट

वाचन, लेखन आमचे स्पष्ट


शाळेचे जीवन आहे छान

गुरूजींना देतो आम्ही मान

गिरवू रे आपण अक्षर

करूया भारताला साक्षर


Rate this content
Log in