STORYMIRROR

angad darade

Others

3  

angad darade

Others

शाळा

शाळा

1 min
188

चला ऊठा पहाट झाली,

शाळेत जायाची वेळ झाली.


चला ऊठा अवरा सारे,

पाठीवर अडकुन दफ्तर घ्यारे.


चला ऊठा पहीला तास झाला,

पहा तो मारका शिक्षक आला.


चला उठा मध्यंतर झाला,

लागा रांगेला खाऊ आला.


चला ऊठा दुपारची सुट्टी झाली,

परत वर्गात जायाची वेळ आली.


चला ऊठा इग्रजीचा तास आला,

पहा तो खोडकर मुंलगा पळुन गेला.


चला ऊठा लिहुन घ्यारे शब्द सारे,

पुना सोडवा गणिताचे कोडे.


चला पळा घंटा वाझली,

शाळा सुटायची वेळ झाली.


बघता बघता शाळा माझी सुटली,

पळता पळता इथे कुणाची पाटी फुटली?


याच शाळा गूफलेली चौहीकुन झाडी झुडी,

याच माझ्या शाळेच नाव जि.प.प्रा.शा. घळाटवाडी.


माझ्या शाळेची आज आठवन आली,

क्षणात माझी पापनी झाली ओली.


Rate this content
Log in