शाळा जर बंद पडल्या तर...
शाळा जर बंद पडल्या तर...

1 min

11.8K
शाळा बंद पडल्या तर हरवेल
चिमुकल्यांची खरी मौजमजा
शिक्षक, मैत्री या नात्यांपासून
दूर राहण्याची मिळेल सजा
उद्याचे भविष्य घडण्यासाठी
लागेल वेगळेच ग्रहण शिक्षणाला
ऑनलाईन शिकवणुक वाटचाल
रुचेल का उज्वल भवितव्याला