STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

सेल्समन

सेल्समन

1 min
271

हे विक ते विक

टार्गेट साठी इज्जत विक

निलाम झाली नाही

   तर

स्कीम देऊन विक


बाॅस तूझ्या मागे लागेल

दुकानदार राशन घेऊन

    चडेल

तू फक्त भिकेचीच

झोळी घेऊन रडेल


मंदी चालू आहे

मग शांताला नाचव

शालू पुढे लोळ

काहीही कर झोल

ऑर्डर बुक केली का बोल


विकणारा तूझा धंदा

वस पडेल

मोल आणि आॅनलाईन

तुझे गिरायक तोडेल


तू तर प्रहारी दुकान दारी

फिरणारा गोसावी

सोनेरी पाहाटेला हाक

मारी


झोळी तूझी आता

राहिल रिकामी..


हे विक ते विक

टार्गेट साठी इज्जत विक

निलाम झाली नाही

    तर

स्कीम देऊन विक. ...


Rate this content
Log in