सदिच्छा...
सदिच्छा...
1 min
3.1K
कुटुंबाची तू लाडकी आहेस परी
जन्मदिनी तुझ्यासाठी एक इच्छा
लाभो निरागस हास्य मेजवानी नि
उज्ज्वल भविष्याच्या सदैव सदिच्छा