सडा- रांगोळी
सडा- रांगोळी
1 min
406
पहाट झाली,,,,
सडा-रांगोळीचीं,,,,
वेळ झाली,,,,
कोंबड्याने बाग दिली,,,,
सासुबाईनी हाक दिली,,,
सडा रांगोळी,,,,
करण्यासाठी,,,,
बुुुछड्याला,,,ताव दिली,,,
कोचा खऊणी,,,,
सडा-रांगोळीची,,,
तयारी केली,,,
सूर्यदेवाने,,,,
हजेरी लावली,,,
तोंड धुण्यादी,,,
सडा-रांगोळी ची ,,,,
वेळ आली,,,
उठल्या अगोदर,,,
झाडू का हातात आला,,,,
साफसूफ करून,,,
सडा टाकून,,,
रांगोळी काढली,,,,
घराला माझ्या शोभली,,,
सकाळी,,, सकाळी
सडा-रांगोळी ने,,,
मनामध्ये सुकून आला