सदभावना
सदभावना
1 min
28.7K
सदभावनेचे रक्त सळसळावे
भारतीयांच्या नसानसात
जातीभेद समूळ नष्ट व्हावा
सर्व धर्मसमभाव नांदावे
सदभावनेचे ह्रदय व्हावे
सदभावनेचे अंतःकरण प्रत्येकांच्या हदयात
ममत्व ,वात्सल्य नांदावे
भारतीयांच्या मनामनात
सदभावनेचे विचार व्हावे
भारतीयांच्या अंतःकरणात
विचारातून अज्ञान मिटावे
आम्ही सारे एक
विचार मनामनात नांदावे
