STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

सौंदर्याची फॅशन

सौंदर्याची फॅशन

1 min
257

सौंदर्य आणि फॅशनची चालली  आजकाल बरीच चंगळ ...

जो तो वेळ खर्च करत आहे त्यावर ....

स्रियांना नटायला आवडत असे पुरुष मंडळी टोमणे मारतात ....

पण पुरुष काही सौंदर्य आणि फॅशनच्या दुनियेत कमी नसतात ...

स्त्रिया युवती ठेवतात ब्युटी पर्लोर साठी आठवड्यातून एकदा राखीव वेळ ....

एकमेकांपेक्षा सुंदर दिसण्यासाठी करणारी दडपडाची ती वेळ ....

महिला युवतीची असते लेटेस्ट फेशिअनेबल कपडे दागिन्यांची ऑनलाईन शॉपिंग ...

पुरुष मंडळी हि करतात आपल्या फिटनेस आणि लुक साठी खूप सारी शॉपिंग ..

तासनतास काढतात जिम मध्ये ....सिक्स पॅकच्या प्रतिक्षेमध्ये ....

नवं नवीन उत्पादनाचा सौंदर्य आणि फॅशन साठी आपल्यावर प्रयोग करतात .....

आपल्याला कोणी टक्कर न देऊ ह्याची काळची घेतात ....

सेल्फी घेऊन इंस्टाग्राम फेसबुक व्हॅट्सप्प वर अपलोड करतात ....

किती लाईक्स कंमेंट्स साठी धडपडतात ....

सौंदर्य आणि फॅशन बनली आहे शर्यत ...

आणि जो तो त्यात जिकंण्यासाठी आहे तत्पर ...

ह्या दुनियेची जादू वेगळीच आहे ...

प्रत्येकला त्यात खेचत आहे ...

कधी कधी हि दुनिया जीवघेणी ठरते .....

आपला जीव मात्र घेऊन बसते ....


Rate this content
Log in