सौंदर्याचे महत्व
सौंदर्याचे महत्व
1 min
360
सौंदर्य हे नितळ असते
तिथे खऱ्या भावना
आणी खरे हास्य असते
फँशन म्हणजे एक मुखवटा असतो
ज्यात सारे काही ढोंग असते
फक्त चेहरे सजवले जातात
पण मन मात्र खोटे असते.....
सौंदर्य हे सुंदर असते
ते आल्हाददायक असते
म्हणुन ते काळजाला भिड्ते
फँशन मात्र फक्त मृगजळ असते
जे डोळ्याना भावते
पण खोट्या स्तुती पुरतेच टिकते...
म्हणुन जीवनातील प्रयत्न नेहमी
नितळ असावेत
सौंदर्यासारखे...
जे यश आणी समाधान देतील
फँशन सारखे नको
जे दोन क्षण मिरवुन
नाहीसे होतील.....
