सौंदर्य प्रसाधन
सौंदर्य प्रसाधन
1 min
403
नैसर्गिक सौंदर्यला प्रसाधनाची काय गरज
नैसर्गिक सौंदर्यच राहते टिकून सहज
प्रसाधन काय चेहऱ्यावर देतो थर
खरा चेहरा झाकून टाकतो तर
चेहऱ्यावर सदा असावा उत्साह
आत्मविश्वास खुलवितो सौंदर्याने देह
सात्विकता खरेपणा
बनवितो चेहरा देखणा
खोटेपणा मी पणा अहंकार
सौंदर्य प्रसाधन वापरूनही अंधःकार
