Varsha Shidore
Others
नकळत स्वतःच्याच छायेत
झेलले बोचणारे अपशब्द
मनात दडलेलं अशांत घरटं
व्याकुळ भावनांनी निशब्द...
घायाळ मनाच्या कोपऱ्यात
झाकलेले मूक सावट भीतीचे
अंती दूर व्हावे भावनिक अंतर
अंतःकर्णाच्या स्व सावलीचे...
भाषा
देहबाजार सरणा...
शब्दोत्सव...
जन्म तुझा...
वंदन भारत देश...
मनातला पाऊस.....
तू मला जाणून ...
लेखणी प्रेम.....
मराठी भिनभिनत...
माझं जगणं...