STORYMIRROR

sarika k Aiwale

Children Stories Classics Inspirational

3  

sarika k Aiwale

Children Stories Classics Inspirational

सावली

सावली

1 min
19


  • सावली



  • मनाची तार आई ,हृदयातील प्राण  आई
  • मायेची ऊब आई, वणव्यातील ती सावली 

  • नभांगण तेवणारा चांदणीसही गुंतवुण ठेवी
  • माझ्या मनीच आनंदी पान हरएक गाव आई
  • आईस काय सांगू महती तिचीच तिला मी 
  • पदरात लपवूनी आसवे मनास देते उभारी 

  • मनाची तार आई ,हृदयातील प्राण  आई
  • मायेची ऊब आई, वणव्यातील ती सावली 

  • @Sari 
  • ©️®️sarika Aiwale


Rate this content
Log in