सावली
सावली
1 min
457
चालताना हळूच
हळूच तुझी सावली मला दिसावी
प्रेमाच्या ह्या माझ्या दुनियेत
साथ तुझी मला हवी
चालताना हळूच
हळूच तुझी सावली मला दिसावी
प्रेमाच्या ह्या माझ्या दुनियेत
साथ तुझी मला हवी