सावधानी,,,
सावधानी,,,
1 min
126
आयुष्यात,,, अशी नाते,,,
पण,,,,
असतात,,,,
ते,,,आपले असण्याचा,,,
दावा,,,करतात,,,
पण,,,
आपल्यासाठी,,,नसतात
आपलं ,,,हित
ओळखतात,,,
असं
म्हणतात......
आणि ---आपलीच
वाट,,,लावतात----
जे आपले असतात,,,,
ते ,,,,आपल्याला,,,
जपतात,,,
नवीन,,,नाते,,,
जोडताना,,,
सावधानी,,,,,
बाळगा,,,
