STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others

4  

Dilip Yashwant Jane

Others

साथ

साथ

1 min
334

माझ्या अंगणातले पक्षी

दुरवर उडत जातांना

मारतात गप्पा ... एकमेकांशी

कशाबद्द्ल ?

माहीत नाही 

पण त्यांच ...

आकाशात विहरणं

यातही शिस्त आहे

येता जातांना त्यांची

एकमेकांवर भीस्त आहे


Rate this content
Log in