साथ तू देणार का?
साथ तू देणार का?
1 min
259
गंध तू माझ्यासवे वेचशील का?
तुझ्या गंधात तू मला घेशील का?
प्रीत तुझी नि माझी
आजन्म तू मला देशील का?
सहा वेळा तुझा हा विरह
मला तू येऊन भेटशील का?
प्रेम तुझं प्रीत माझी
मला साथ तू देशील का?
कोणा ना कळे प्रीत ही माझी
माझी मला कळेल का?
प्रश्न तुझे उत्तर माझे
भविष्यात साथ तू देणार ना?
