STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

साथ तुझी हवी आहे...

साथ तुझी हवी आहे...

1 min
462

धावताना हातात हात तुझा हवा आहे 

संघर्षात लढताना सोबत हवी आहे... 

कौतुकाचा पाठिंबा तुझा हवा आहे 

बाबा साथ फक्त तुझी हवी आहे... 


Rate this content
Log in