साथ जन्मोजन्माची
साथ जन्मोजन्माची
1 min
225
सूर्याची नी धरतीची
साथ हि जन्मो जन्माची,
कधी ना तुटे ही साथ
तुझ्या माझ्या संसाराची.
भुंग्याचे नाते फुलाशी
देवाशी भक्ती भक्ताची,
बाळाचे प्रेम आईशी
दे साथ जन्मो जन्माची.
