STORYMIRROR

Kshitija Bapat

Others

3  

Kshitija Bapat

Others

सात गाठी

सात गाठी

1 min
305

तांदुळ ज्वारीचे दाणे

कपड्यात बांधले

चौकात नेऊन टाकले

जेनी कोणीही ओलांडले


इडा पिडा आपल्यावरची

जावि दुसऱ्या वरती

कपड्यात बांधून सात गाठी

ओवाळून फेकावी


कोणी ओलांडली ति माळ

सूत्र होतील त्यांना सात

फोड येतील अंगावरती

एका रांगेत सात


उपाय करण्यासाठी मंगळवार शनिवार

पूर्णिमा अमावस्या हे दिवस खास

शिकली असली तरीही

उपाय करतील लपुनी


आजही चौकाचौकात गाठींची माळ

सर्वत्र मिळते

अन्नाचे दाणे पायी तोडले जाते

अंधश्रद्धा ही जपली जाते

आजही नियम पाळले जाते



Rate this content
Log in