STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

सासू माझी

सासू माझी

1 min
343

सासू माझी खट्याळ,,,

उठता-बसता,,, 

टोमणा,,, मारते

प्रत्येक कामात

कमी काढते,,,,

नको तेेे काम लावते,,,

हात धुवून पीछे पडते,,,

नवरा बायकोच

भांडण लावते,,,

ऑर्डर माघे,,,

ऑर्डर देते,,,,

काम पूर्ण झाल्याशिवाय,,,,

जेवणं होऊ देत नाही,,,

प्रत्येक कामात

मोजमाप लावते,,,

हे नको करू ते

नको करू ,,,

कमरेवर हात देऊन,,,,

पाठीमागे थांबते,,,

कोण समजावेल सासूबाईला,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन