सांजवेळी
सांजवेळी
1 min
377
सांजवेळ ती दिवसाचा
थकवा भ्रमण वेळाचा
परतुन निघण्या घराला
दिवे लागणी सांजवेळती ।।1।।
आले पशु अन् पक्षी
हिंदडुन अपुल्या घराला
चोचीत अपुल्या घेऊन दाना
पहुडण्या अपुल्या घरटयाला।।2।।
दिवसाचा थकवा
क्षणिक विश्रांती
जो तो सांज प्रहरी
पहुडे नवी स्वप्ने घेउन नव उमेद घेऊन ।।3।।
