सांगू कशी रे प्रिया तुला
सांगू कशी रे प्रिया तुला
1 min
469
सांगू कशी रे प्रिया तुला
माझ्या मनातील ह्या भावना
सांजवेळ झाली की आठवण तुझी येता
समजुनी मजला घे तू माझी भावना
विसरुनी सगळे भान मी
कासावीस होते भेटाया तुला
सांगू कशी रे प्रिया तुला
माझ्या मनातील ह्या वेदना
