STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

सामाजिक बांधिलकी

सामाजिक बांधिलकी

1 min
1.0K

सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटावया

सरसावताय नव नविन शक्कल काढत अनेक संस्था....


डिजिटल मिडीया, सोशल मिडिया सोबतीला

जाहिरात बाजी करण्यास...


प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे 

पहिले फोटो व्हिडीयो होतात व्हायरल...


प्रत्येक्ष काम पाहण्या जावे

तर होते मोठी गफलत...


लोकांचा पैसा गोळा होतो

८०जी च्या सवलतच्या नावाने...


नगण्य पैसा त्यातला 

वापरला जातो सामाजिक कार्या...


कार्यकर्ते फिरता आलिशान गाडीत

कार्यक्रम करतात आलिशान हॉलमध्ये देखाव्यासाठी...


सामाजिक सामाजिक बांधीलकीचा

नका डंका एवढा वाजवु...


न वाजवता डंका

शांतपणे करत जा सामाजिक काम...


Rate this content
Log in