STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

साहस...

साहस...

1 min
286

ऐवरेस्टची सर पाहात होते टिव्हीवर ..

मनात आला विचार करून भितीला पार आपण ही करावे असे साहस....

आणी झाली ट्रेकींग समुहाची मी मेंबर ....

उजाडला तो दिवस ....

टेंकीग साठी होते मी तयार...

टेकडीच्या जायचे होते माथ्यावर...

सज्ज झाले मी आणी चढत गेले हळूहळू वर

खाली पाहिले तर खोल दरी पाहात होती मला वर...

हदय धडधडु लागले त्या क्षणी ....

पण मनाने दिला आवाज वेळोवेळी...

आता पाठी नाही फिरायचं एका दमात वर चढायचं ...

झपाझप चढत गेले आणी काही क्षणात माथ्यावर पोहचले...

मनाला वाटला आनंद आणि अति उत्साहात मी किंचाळले...

डोळे उघडले आणी पाहते तर काय मी घरीच होते...

लक्षात आले माझ्या हे स्वप्न होते...

साहस सत्यात नाही पण स्वप्नात पुर्ण झाले....



Rate this content
Log in