STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

साहित्यिक

साहित्यिक

1 min
117

संत, लेखक, नाटककार

गीत, गझलकार वा कवी

असतात साहित्यिक सारे

वृत्त, छंद नियमांनी बद्ध

व्याकरण शुद्ध लिहिणारे


लिहिती जरी स्वानंदासाठी

सामाजिक भान त्यात दिसे

कळिकाळाला पुरून उरे  

लेखन जेव्हा अस्सल होते

दुनिया तेव्हाच नित्य स्मरे


पद्यात किंवा गद्यात असो

डोकावते अंत:करणात 

ठसा वाचकांवरती पडे

संत वा बहिणाबाईंसम 

निसर्गातूनच देती धडे


Rate this content
Log in