रयतेचा कैवारी
रयतेचा कैवारी
1 min
173
दैनिक रयतेचा कैवारी
वृत्तपत्र असे जबरदस्त!!
अनेक मासिक येथे छापती
उपक्रम येथील एकदम
भारदस्त!!
दैनंदिन सदर उत्कृष्ट
अशी कामगिरी भारी !!
सुंदर असते मासिक
रयतेच्या कैवारीची विशेषता असे न्यारी!!
रयतेचा काव्यलहरी समुह
रोज घडे येथे नवनिर्मिती!!
सारस्वतांच्या लेखनीला
बहर येतो
दिसे रोज नवीन आकृती!!
आर्कषक डिजीटल मासिक
असे याचे वैशिष्टय!!
असाच समूह बहरत राहो
उपक्रम असोत नेहमी स्तुत्य!!
रयतेच्या कैवारी समुहाची
आहे मी सदस्य!!
वाटे मजला अभिमान
मुखी नेहमी सदैव हास्य
