STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

रोज एक नवीन दिवस*

रोज एक नवीन दिवस*

1 min
342

नवे घ्या जुने जाऊ द्या 

आजचा दिवस उद्या नाही

उगवितो रोज नव्या दमाने 

घेवून येतो सु:ख दु:ख काही ।।


नवी दिशा नवे आकाश

त्यात रंग भरावे नवेनवे

यश किर्ती चे नाजूक रंग

वा अपकिर्तीला ठेवा सवे ।।


नवा दिवस हसूनी जगावे

चांगली कार्य करूनी घ्यावे

सत्कार्याची ठेवा मनी ईच्छा 

आनंद ह्रदयात साठवून घ्यावे।।


क्षणाक्षणाचे महत्व जानावे

ज्ञानाची अमुल्य भरूनी घागर 

दुसऱ्यांना ही ती पुर्ण वाटावी

गोड फळ चाखाया जन्मभर।


Rate this content
Log in